प्रत्यक्ष सहभाग-
आपण आर्थिक मदत तर करू शकतोच, पण समितीच्या विविध उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागही घेऊ शकतो. अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये माणसांची गरज भासते. अशा वेळी तुम्ही तुमचा वेळ देऊ शकता.
जर तुम्हाला वेळ देऊन मदत करायची असेल, तर खालील फॉर्म भरून आम्हाला पाठवून द्या, आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.
Volunteer Participation
You can contribute not only financially, but also by giving your time and skills. Many of our initiatives require helping hands, and your involvement can be invaluable.
If you're interested in volunteering, please fill out the form below and send it to us. We will get in touch with you!
Submit this form to get involved directly in our programs.