आवाहन
लोक उत्कर्ष समिती शिक्षण, आरोग्य, व सामाजिक सेवा या क्षेत्रात काम करते. अपंग, वृद्ध, आणि गरजूंसाठी वैद्यकीय साहित्य, सांस्कृतिक प्रबोधन, ग्रामविकास असे प्रकल्प नेहमी सुरू असतात. यासाठी छोट्याशा देणगीचा मोठा उपयोग होऊ शकतो.
या कार्यात सहभागी होण्यासाठी आपण ऐच्छिक देणगी स्वरूपात सहकार्य करू शकता.
आपली देणगी आयकर अधिनियम 1961 मधील कलम 80G अंतर्गत करसवलतीस पात्र आहे.
लोक उत्कर्ष समितीच्या वतीने जे जे समाजोपयोगी प्रकल्प आयोजित केले जातात. त्यासाठी नियमितपणे खर्च हा होतच असतो, जो पूर्णपणे मिळणाऱ्या निधीवर अवलंबून असतो. यात खारीचा वाटा म्हणून खालील प्रकारे फक्त 1 रुपयेप्रमाणे वर्षाचे ३६५ रु. अशी देणगी आपण देऊ शकता.
ही योजना आपण स्वतः, आपले कुटुंब, मित्र, किंवा ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून पुढे न्यावी, अशी विनंती.
1 जे स्वतः पैसे मिळवतात असे हितचिंतक
2 जे स्वतः पैसे मिळवत नाहीत
Appeal
Lok Utkarsh Samiti works actively in the fields of education, healthcare, and social service. Projects like providing medical equipment to the elderly and differently-abled, promoting cultural awareness, and supporting rural development are ongoing throughout the year.
Even a small contribution from you can make a big difference.
We invite you to support these efforts by contributing a voluntary donation of your choice.
All donations are eligible for tax exemption under Section 80G of the Income Tax Act, 1961.
Annual Donation Scheme: “₹1 a Day” & Rs 10 /- Per Day
Lok Utkarsh Samiti carries out multiple socially beneficial projects every year, and these efforts rely entirely on the support we receive from donors like you.
You can contribute just ₹1 a day—₹365 annually — and be a part of this meaningful journey.
In the Following Ways :
Those wellwishers who earn, may contribute rs 10 /- Per Day . so they may contribute 3650/-
Those who do not earn like students & ousewifes may contribute Rs 1/- Per Day . So they may contribute 365 /-
We request you to support this initiative for yourself, your family, and encourage your friends and network to join as well.
वार्षिक देणगी योजना: