L OK U T K A R S H S A M I T I

For the past 44 years, Lok Utkarsh Samiti has been tirelessly working to bring about meaningful change in society, driven by the timeless ideals of service, sanskar (cultural ethos), and harmony. Inspired by the belief that “To serve humanity is to honor the divine,” the organization is deeply committed to creating a more inclusive and empowered society through focused efforts in the areas of education, healthcare, and self-reliance.

Lok Utkarsh Samiti

लोक उत्कर्ष समिती

१९८१ पासून लोक उत्कर्ष समिती या ट्रस्टचे काम सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यापक सामाजिक कार्याच्या उपांगांपैकी एक असणाऱ्या या ट्रस्टमार्फत गेल्या ४४ वर्षांपासून रक्तदान शिबिरे, श्रमसंस्कार शिबिरे, व्याख्यानमाला, असे समाजोपयोगी उपक्रम केले जातात.

याचबरोबर, तरुण नवउद्योजक, नव्याने छोटे उद्योग आणि स्टार्टअप सुरू केलेले होतकरू तरुण यांच्या करिता उपयोगी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांची रचनाही या समितीमार्फत केली जाते. शिक्षणासाठी योग्य वातावरणाची गरज असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने येणाऱ्या काळात अभ्यासिका सुरू करण्याचाही समितीचा मनोदय आहे.


Lok Utkarsh Samiti

Since 1981, Lok Utkarsh Samiti has been actively working as a trust engaged in community development. As part of the broader social initiatives of Rashtriya Swayamsevak Sangh, the trust has been conducting various social welfare activities for the past 44 years, including blood donation camps, value-based work camps, and lecture series.

Additionally, the committee conducts training programs for young entrepreneurs, small business owners, and aspiring startup founders. There is also a plan to start study centers for needy students in the near future.

लोक उत्कर्ष टीम

पदाधिकारी

  • श्री. विद्यानंद शंकर देवधर – अध्यक्ष
  • श्री. भास्कर श्रीनिवास कामत – उपाध्यक्ष
  • श्री. संतोष शिवाजीराव गाताडे – कार्यवाह
  • श्री. प्रमोद गजानन ढोले – कोषाध्यक्ष
  • श्री. विजय शंकरराव पुजारी – वास्तू प्रमुख
  • श्री. सुनील बाबासाहेब पाटील – सहसचिव

सदस्य

  • श्री. दीपक वसंतराव सांगलीकर
  • श्री. संदीप आदिनाथ पाटील
  • श्री. उपेंद्र बिंदूराव सांगवडेकर
  • श्री. भगवान सुबराव खाडे
  • सौ. विद्या सूर्यकिरण वाघ

अन्य उपक्रम

Post-Flood Health Camp

After the recent flood situation, the Trust organized health camps to address the medical needs of affected communities.

पूरस्थितीनंतर नुकसानग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन ट्रस्टतर्फे आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

Raincoat Distribution

Raincoat Distribution for Needy and Deserving Students under the "Earn and Learn" Scheme of Shivaji University

शिवाजी विद्यापीठाच्या "कमवा आणि शिका" योजनेअंतर्गत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.


Tribute to Great Leaders

On the birth and death anniversaries of great leaders, we pay tribute to them and remember their inspiring thoughts.

Under the Rajabhau Bhosale Service Center, essential medical equipment such as walkers, wheelchairs, commode chairs, air beds, folding beds, oxygen concentrators, etc., are provided free of cost to needy patients.

सर्व महापुरुषांना त्यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून त्यांच्या विचारांचे स्मरण केले जाते.

राजाभाऊ भोसले रुग्णोपयोगीसाहित्य सेवा केंद्र या अंतर्गत गरजू रुग्णांना वॉकर , व्हील-चेअर, कमोड चेअर, एअर बेड, फोल्डिंग बेड, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर इ. साहित्य विनामुल्य दिले जाते.